देणगी

श्री रत्नागिरीच्या राजाच्या भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असते. ज्या भाविकांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राप्ट खालील पत्त्यावर पाठवावा:

श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ
मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी.

तसेच कोणाही भाविकास मंडळाशी संपर्क साधावयाचा असल्यास donation@shreeratnagiricharaja.com वर ई-मेल पाठवावा.